पुरग्रस्तांसाठी मोठा निर्णय : दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारची ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी
• प्रतिकुटुंब १० हजार, तर घरासाठी दीड लाखाची मदत…..• मृतांच्या नातेवाईकांसाठी एकूण ९ लाखांची मदत…..• म्हाडा करणार पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा,कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
