आरे येथे सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा :नागरिकांशी साधला संवाद
कोल्हापूर : पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे शिवसेना उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांचा आरे (ता. करवीर ) गावात प्रचार दौरा झाला. दौऱ्यात उमेदवार सचिन पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. दौऱ्यात…
