स्वयंभूवाडीची नागपंचमी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द : सरपंच सदाशिव बाटे
स्वयंभूवाडीची नागपंचमी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द : सरपंच सदाशिव बाटे कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंभूवाडीची उद्या 13 रोजी होणारी नागपंचमी यात्रा रद्द करण्यात आली, असून साध्या पद्धतीने विधीवत पूजा होईल,…
