ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे : ग्रामीण शिक्षणातून गुणवत्तेचा नवा आदर्श उभा करणारे शिक्षणतपस्वी
पंढरपूर :शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी जीवनप्रक्रिया आहे, या विचाराला कृतीची जोड देत ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ.…
