मुसळधार पावसामुळे भोगमवाडी येथे वीटभट्टी, विहीर, भाताचे मोठे नुकसान

मुसळधार पावसामुळे भोगमवाडी येथे वीटभट्टी, विहीर, भाताचे मोठे नुकसान करवीर : भोगमवाडी (ता.करवीर) येथीलशामराव तुकाराम भोगम यांची निम्मी वीटभट्टीचमुसळधार पावसामुळे भोगमवाडी ते तेरसवाडी दरम्यानच्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेली आहे. यामध्ये…

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले राधानगरी : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले झाले असून, १४०० क्यूसेक प्रमाणे आणि विज निर्मितीसह ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.भोगावती,…

रस्त्याला पडल्या प्रचंड मोठया भेगा : या गावांचा संपर्क तुटला

रस्त्याला पडल्या प्रचंड मोठया भेगा : या गावांचा संपर्क तुटला गगनबावडा : अतिवृष्टी, आणि संततधार पावसामुळे रस्त्याला प्रचंड मोठया भेगा पडल्या आणि या गावांचा संपर्क तुटला आहे.अणदूर -धुंदवडे ता .गगनबावडा…

अपडेट : राधानगरी धरण : 98.38 टक्के भरले…

अपडेट : राधानगरी धरण : 98.38 टक्के भरले… राधानगरी : आज 25 जुलै 2021 रोजी सकाळी 6.00राधानगरी धरण सद्या 98.38 टक्के भरले आहे. राधानगरी धरणाच्या एकूण 8.36 टीएमसी पाणी साठ्यापैकी…

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर सात फूट पुराचे पाणी, चिखली आंबेवाडी गावाला बेटाचे स्वरूप

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर सात फूट पुराचे पाणी,चिखली आंबेवाडी गावाला बेटाचे स्वरूप करवीर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर रात्री 11 वाजता एक फूट…

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी

पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी करवीर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर रात्री 11 वाजता एक फूट पुराचे पाणी आले आहे.रात्री…

कोल्हापूर जिल्ह्यात 23 जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’ नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात 23 जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’नागरिकांना सावधानतेचा इशारा कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दि. 22 जुलै करिता…

चिपळूण,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यात हाहाकार

रत्नागिरी : गुरुवारची पहाट कोकणासाठी काळी पहाट ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत…

जिल्ह्यात 107 बंधारे पाण्याखाली : राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.83 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई,…

पूरपरिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!