भोगावती पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी सागर पाटील : उपाध्यक्षपदी रामदास पाटील बिनविरोध

करवीर  ;

दोनवडे  ता. करवीर येथील भोगावती सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी सागर परशराम पाटील, तर उपाध्यक्ष रामदास महादेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  बाळू ज्ञानू पाटील होते .

कुंभी बँक माजी संचालक, माजी सरपंच  संजय पाटील, केदारलिंग विकास सेवा संस्थेचे  माजी अध्यक्ष बाजीराव पाटील , संचालक पी जी पाटील ,दिलीप जाधव ,रामदास बंडू पाटील, पांडुरंग सातपुते, रवी साळोखे, संजय तेलवेकर, सोनबा पाटील, बाजीराव जाधव, सचिव शंकर  खोंद्रे  उपस्थित होते. आभार संचालक अजित चौगले यांनी मानले.

Share
error: Content is protected !!