कोल्हापूर मध्ये अखेर ओमायक्रॉनची एन्ट्री

कोल्हापूर मध्ये अखेर ओमायक्रॉनची एन्ट्री कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये अखेर ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे,ओमायक्रॉन…

राधानगरी धरणाचा सकाळी उघडलेला मुख्य दरवाजा सहा तासांनी बंद करण्यात यश आले आहे

राधानगरी धरणाचा सकाळी उघडलेला मुख्य दरवाजा सहा तासांनी बंद करण्यात यश आले आहे. राधानगरी : राधानगरी धरणाचा सकाळी नऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा सहा तासांनी बंद करण्यात यश आले आहे.…

सावधान : राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा उघडून अडकला ,यामुळे नदी पात्रात सुमारे 4 हजार क्युसेक विसर्ग सुरू : नदी काठावर दक्षता बाळगावी

सावधान : राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा उघडून अडकला ,यामुळे नदी पात्रात सुमारे 4 हजार क्युसेक विसर्ग सुरू : नदी काठावर दक्षता बाळगावी राधानगरी : राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा…

कोल्हापूर जिल्हयात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

जिल्हयात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन…

अनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावे

अनुदान मिळण्यासाठी बँक खाअनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावेते अद्यावत करावे तहसिलदार शितल मुळे-भामरे कोल्हापूर : करवीर व शहरामध्ये माहे जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबे, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे…

आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरवाडी येथे जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा : स्पर्धेचे ७ वे वर्षे

आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरवाडी येथे जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा : स्पर्धेचे ७ वे वर्षे कोल्हापूर : आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या ६ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त केएसए च्या मान्यतेने पिरवाडी…

मुंबईला जाताय हे वाचा : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहतूक संथ गतीने

मुंबईला जाताय हे वाचा : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची गर्दी मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्ष यामुळे राज्यभरातील पर्यटक विविध पर्यटनस्थळांकडे निघालेले आहेत.यामुळे मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची गर्दी झाली असून,…

ओमायक्रॉन : महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू

ओमायक्रॉनमुळे : महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू मुंबई : राज्यात करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे…

अंधश्रध्दा निर्मुलनासाठी जादूटोणा विरोधी…

अंधश्रध्दा निर्मुलनासाठी जादूटोणा विरोधी… कायद्याचा मोलाचा हातभारराज्य सहकार्यवाहक भास्कर सदाकळे कोल्हापूर : विविध प्रात्यक्षिकांमधून बुवाबाजी करणारे भोंदू लोक समाजामधील भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात. प्रत्येकाने अंधश्रध्दा निर्मुलन करणे ही काळाची गरज…

बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी

बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषि अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!