राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण

राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असून या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू…

कुरुकली येथे ४ जानेवारीला आमदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा

कुरुकली येथे ४ जानेवारीला आमदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर : आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित मंगळवार दि . ४ जानेवारी रोजी आमदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कुरुकली कॉलेज…

‘ गोकुळ ’ च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यास बी.आय.एस. प्रमाणपत्र प्राप्‍त : चेअरमन विश्‍वास पाटील

‘ गोकुळ ’ च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यास बी.आय.एस. प्रमाणपत्र प्राप्‍त : चेअरमन विश्‍वास पाटील कोल्‍हापूरः(ता.०१) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा संघाच्‍या श्री महालक्ष्मी…

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर : १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर : १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ Tim Global : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे.…

नवीन वर्षात ‘गोकूळ’ २० लाख लिटर दूध संकलनांचा टप्पा पूर्ण करेल : चेअरमन विश्वास पाटील (आबाजी )

नवीन वर्षात ‘गोकूळ’ २० लाख लिटर दूध संकलनांचा टप्पा पूर्ण करेल : चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर.(गोकुळ) संघाचे चेअरमन विश्वास पाटील…

योजना : वैरण बियाणे उत्पादन यासाठी 50 टक्के अनुदान , शेळी-मेंढी पालनाकरिता रुपये 50 लाख, कुक्कुट पालनाकरिता रुपये 25 लाख,  पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रुपये 50 लाख अनुदान

योजना : वैरण बियाणे उत्पादन यासाठी 50 टक्के अनुदान , शेळी-मेंढी पालनाकरिता रुपये 50 लाख, कुक्कुट पालनाकरिता रुपये 25 लाख, पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रुपये 50 लाख अनुदान वाचा…

जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न

जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न Tim Global : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सूर्यफूल बियाणाचा तुटवडा आहे, जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल…

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू मुंबई : करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. आणि रुग्णसंख्या वाढणाऱ्या…

सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी 7 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी7 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सन २०२२ करिता पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर तसेच मुंबई, नागपूर,…

31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना

31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना कोल्हापूर : ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्यनागरीकांमध्ये/ रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यताआहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणूनमोठया प्रमाणात एकत्र न…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!