गावच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे ( पाडळी खुर्द येथे आजी – माजी सैनिक सेवा फाऊंडेशनचे उद्घाटन )

गावच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे ( पाडळी खुर्द येथे आजी – माजी सैनिक सेवा फाऊंडेशनचे उद्घाटन ) कोल्हापूर : गावाच्या विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची…

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : घानवडेतील शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : घानवडेतील शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा कोल्हापूर : बालिंगा – दाजीपूर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे घानवडे येथे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलातून प्रवास करावा लागला. तर सध्या उन्हाळ्यात धुळीचे…

कोगे फुटबॉल क्लब आयोजित डॉ. के. एन. पाटील चषक २०२५ उत्साहात : भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी संघाचा प्रथम क्रमांक

कोगे फुटबॉल क्लब आयोजित डॉ. के. एन. पाटील चषक २०२५ उत्साहात : भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी संघाचा प्रथम क्रमांक कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे फुटबॉल क्लब यांच्या वतीने आयोजित डॉ. के.…

उपवडे ग्रामस्थांच्या कामाला गती देण्यात हातभार लावल्याचे समाधान : रुक्मिणी हेगिष्टे ( इनरव्हील क्लबकडून उपवडे ग्रामपंचायतीस सोलर पॅनलसाठी ५० हजार प्रदान )

उपवडे ग्रामस्थांच्या कामाला गती देण्यात हातभार लावल्याचे समाधान : रुक्मिणी हेगिष्टे ( इनरव्हील क्लबकडून उपवडे ग्रामपंचायतीस सोलर पॅनलसाठी ५० हजार प्रदान ) कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून विविध…

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित पाटील कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व कसबा बीडचे माजी लोकनियुक्त सरपंच सत्यजित सुरेशराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा…

ग्रामीण क्रीडा क्षेत्राला बळ देणार : डॉ. के.एन. पाटील ( कल्लेश्वर स्पोर्ट्स कसबा बीड ” डॉ. के.एन. पाटील चषका ” चा मानकरी )

ग्रामीण क्रीडा क्षेत्राला बळ देणार : डॉ. के.एन. पाटील ( कल्लेश्वर स्पोर्ट्स कसबा बीड ” डॉ. के.एन. पाटील चषका ” चा मानकरी ) कोल्हापूर : ग्रामीण भागातील युवक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त…

जागतिक मृदा दिन- उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर [जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ अभियानाला सुरुवात]

जागतिक मृदा दिन – उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर, दि. ५ : रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर, बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव…

कसबा बीड महिला महाविद्यालयात संविधान दिन साजरा 

कसबा बीड महिला महाविद्यालयात संविधान दिन साजरा कोल्हापूर : करवीर तालुक्यातील महिला महाविद्यालय कसबा बीड, एन.एस.एस. विभाग यांच्या वतीने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य…

गडकोट – किल्ले प्रतिकृती प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : कल्लेश्वर हायस्कूलचा उपक्रम, ३५ प्रतिकृतींचे प्रदर्शन 

गडकोट – किल्ले प्रतिकृती प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : कल्लेश्वर हायस्कूलचा उपक्रम, ३५ प्रतिकृतींचे प्रदर्शन कोल्हापूर : कसबा बीड (ता. करवीर ) येथील कल्लेश्वर हायस्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट –…

राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या उपक्रमांची समाजाला गरज : बी.आर. पाटील [पोलीस भरती सराव चाचणी परीक्षा बक्षीस वितरण समारंभ] 

राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या उपक्रमांची समाजाला गरज : बी.आर.पाटील करवीर : ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन होणे, त्यांचा सराव योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. ही गरज ओळखून राजू सूर्यवंशी फौंडेशनने…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!