करवीरमधील युवक – युवतींनी उज्ज्वल यश संपादन करावे : राहुल पाटील सडोलीकर [ राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या पोलिस भरती सराव चाचणी परीक्षेत ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग ]
करवीरमधील युवक – युवतींनी उज्ज्वल यश संपादन करावे : राहुल पाटील सडोलीकर करवीर : स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक पुढे जात आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात कष्टही घेत आहेत.…
रब्बी हंगाम 2024 पीकस्पर्धा निकाल जाहीर
कोल्हापूर, दि. 17 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या…
गोकुळ’ च्या जातिवंत म्हैस खरेदी–विक्री केंद्रामुळे दूध संकलनवाढीला गती मिळेल : आमदार सतेज पाटील.
गोकुळ’ च्या जातिवंत म्हैस खरेदी–विक्री केंद्रामुळे दूध संकलनवाढीला गती मिळेल : आमदार सतेज पाटील(गडहिंग्लज येथे ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न) कोल्हापूर, ता.१६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ…
‘गोकुळ’चे २५ लाख लिटर दूध संकलन सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार : नामदार हसन मुश्रीफ
‘गोकुळ’चे २५ लाख लिटर दूध संकलन सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार : नामदार हसन मुश्रीफ(गडहिंग्लज येथे ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न) कोल्हापूर, ता.१६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ…
विश्वासराव नारायण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात : पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत ४० संघांचा सहभाग
कोल्हापूर : श्री. विश्वासराव नारायण पाटील फाउंडेशन, शिरोली दुमाला यांच्या वतीने महालक्ष्मी हॉल बीडशेड येथे आयोजित पाडळी खुर्द जिल्हा परिषद अंतर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत…
‘ भोगावती ‘ चा प्रतिटन ३ हजार ६५३ इतका विक्रमी दर : चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील
कोल्हापूर: भोगावती सहकारी साखर कारखाना (परिते ता. करवीर) सन २०२५-२६ सालाची विक्रमी एफ.आर.पी. जाहीर केली आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याने प्रतिटन ३ हजार ६५३ इतकी विक्रमी एफ.आर.पी.जाहीर केली असून हा…
कसबा आरळे ते नंदवाळ कार्तिकवारी दिंडी
कसबा आरळे ते नंदवाळ कार्तिकवारी दिंडी करवीर : कार्तिकवारीनिमित्त करवीर तालुक्यातील कसबा आरळे ते नंदवाळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा-तुकाराम विचार प्रसारक ट्रस्टच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांचा…
कुंभी कारखान्याची पहिली उचल ३५०० रुपये : आमदार चंद्रदीप नरके ( ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ )
कुंभी कारखान्याची पहिली उचल ३५०० रुपये : आमदार चंद्रदीप नरके ( ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ) करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ६३…
फायर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नूतन वास्तूचे सोमवारी उदघाट्न
श्री फायर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नूतन वास्तूचे सोमवारी उदघाट्न : मंत्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती कोल्हापूर :श्री फायर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नूतन वास्तूचे…
