६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान…
चिमुकल्या हातांनी बांधली पोलिसमामांच्या हातावर राखी
चिमुकल्या हातांनी बांधली पोलिसमामांच्या हातावर राखी करवीर : कोपार्डे अंगणवाडी क्र. ९० च्या चिमुकल्यानी विद्यार्थिनींनीकडून करवीर पोलीसांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधण्यात आल्या. आमच्या तालुक्याचे आणि पर्यायाने आमच्या गावचे रक्षण करणाऱ्या…
राधानगरी धरण पाच स्वंयचलित दरवाजे खुले, दिनांक 11 रात्री ची स्थिती , भोगावती नदी दोनवडे बालिंगा येथे रात्री 9 वाजता पाणी स्थिती स्थिर, रस्त्यापासून खाली साडेतीन फूट
राधानगरी धरण पाच स्वंयचलित दरवाजे खुलेदिनांक 11 रात्री ची स्थिती , भोगावती नदीदोनवडे बालिंगा येथे रात्री 9 वाजता पाणी स्थिती स्थिर, रस्त्यापासून खाली साडेतीन फूट Kolhapur : एकूण 5 दरवाजे…
दुधाळ जनावरे वाटप पॅनलसाठी
पुरवठादारांनी अर्ज करावेत : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण
फोटो संग्रहित कोल्हापूर : राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व इतर योजनांतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये दुधाळ जनावरांच्या (गाई-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनल तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जनावरे पुरवठादारांनी 8 सप्टेंबर…
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यापासून साडेतीन फूट पाण्याचे अंतर ,पाणी पातळी स्थिर
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यापासून साडेतीन फूट पाण्याचे अंतर ,पाणी पातळी स्थिर कोल्हापूर : आज 11 रोजी सकाळी ६ वाजताराजाराम बंधारा पाणी पातळी४१ फूट ६ इंच,एकुण पाण्याखालील बंधारे…
पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान साडेतीन फूट पाण्याचे अंतर रात्री किंवा पहाटे रस्त्यावरून पाणी पडण्याची शक्यता,मांडुकली किरवे गगनबावडा येथील रस्त्यावरचे पुराचे पाणी ओसरले
पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान साडेतीन फूट पाण्याचे अंतर रात्री किंवा पहाटे रस्त्यावरून पाणी पडण्याची शक्यता करवीर : सायंकाळ 7 वाजता 10/8/2022,कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा…
अपडेट : राधानगरी धरणाचे चार दरवाजे उचलले : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अद्याप पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासाठी ६ फूट अंतर
अपडेट : राधानगरी धरणाचे चार दरवाजे उचलले : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अद्याप पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासाठी ६ फूट अंतर कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उचलले…
खुपिरेत या महिला होणार एक दिवसाच्या सरपंच व या महिलेच्या हस्ते होणार ध्वजारोहण
खुपिरेत या महिला होणार एक दिवसाच्या सरपंच व या महिलेच्या हस्ते होणार ध्वजारोहण कोल्हापूर : विधवा प्रता मोडून काढण्यासाठी खुपिरे ता करवीर येथील एका पाटील कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाला ग्रामपंचायत ने…
73 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग
73 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,…
अपडेट : राधानगरी धरण 95 टक्के भरले आज पावसा जोर कमी आहे
कुंभी प्रकल्प 85 टक्के भरला आहे. कोल्हापूर : राधानगरी धरण 95 टक्के भरले आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा येथे अद्याप पुराचे पाणी रस्त्याच्या खाली सुमारे 13 फूट आहे,आज पावसाचे…
