Breaking News

सांगोला तालुक्यात डॉ. बी. पी. रोंगेंना वाढता प्रतिसाद :(शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करण्याची ग्वाही; शाळा-महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी) ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांनी बजावला हक्क (करवीर, कागल, गगनबावडा, चंदगडसह सहा तालुक्यांत १०० टक्के मतदान; ५,४१८ पैकी केवळ १४ मतदार मतदानापासून दूर) डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षक परिषदेचा जाहीर पाठिंबा!१५ हजार मतदारांचे संघटनात्मक बळ रोंगेंच्या पाठीशी; विजयाचा विश्वास व्यक्त माढा तालुक्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षकांचा मोठा प्रतिसाद (पत्नी प्रेमलता रोंगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शाळा-महाविद्यालयांना भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांच्या पाठपुराव्याची चर्चा)  गोकुळच्या सत्तासंघर्षाची उद्या निर्णायक परीक्षा! (मुश्रीफ, महाडिक, सतेज पाटलांसह भाजपची प्रतिष्ठा पणाला; ३५ केंद्रांवर मतदान, सोमवारी मतमोजणी)

राज्यसेवा मुख्य परीक्षा : दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०, दि, ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती , नागपूर या जिल्हाकेंद्रावर होणार आहे. तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन…

गाळप हंगाम : राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु

गाळप हंगाम : राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय* मुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु…

द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार : अत्याधुनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित

द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार : अत्याधुनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित मुंबई : मुंबई-पुणे या ९४ किमीच्या द्रुुतगती मार्गावरून दिवसाला अंदाजे ६० हजार…

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून १ हजार २९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून १ हजार २९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. ९: राज्यामधील…

करवीर निवासिनी अंबाबाईच्याअर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री

करवीर निवासिनी अंबाबाईच्याअर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी/अंबाबाईला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्या देवस्थान समितीकडे उपलब्ध आहेत. या साड्यांची श्री. त्र्यंबोली देवस्थान, देवस्थान व्यवस्थापन समिती हॉल,…

उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपले : मराठवाडय़ात १२ जणांचा मृत्यू

उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपले :मराठवाडय़ात १२ जणांचा मृत्यू Tim Global : मराठवाडय़ात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने आलेल्या पुरात विविध जिल्ह्य़ांत पुरात १२ जण वाहून गेले. अतिवृष्टीमुळे या भागांत ३१ जणांचा मृत्यू…

ब्रह्मपुत्रा नदीत एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बोट बुडाली अनेकांचा मृत्यू : बोटीवर १२० हून अधिक प्रवासी होते

ब्रह्मपुत्रा नदीत एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बोट बुडाली अनेकांचा मृत्यू : बोटीवर १२० हून अधिक प्रवासी होते Tim Global : आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीतील निमाटी…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा २४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा २४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर : १० ऑगस्ट २०२० रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला.…

जिल्ह्यातील घाट भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

जिल्ह्यातील घाट भागामध्ये अतिवृष्टीचा इशाराप्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन भारतीय हवामान खात्याने आज व उद्या दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

नेर्ली येथे गोकुळ शॉपी चे उद्घाटन सोहळा संपन्न

नेर्ली येथे गोकुळ शॉपी चे उद्घाटन सोहळा संपन्न कोल्हापूर:०७. उत्‍तम गुणवत्‍तेच्‍या जोरावर कोल्‍हापूर शहराबरोबरच खेडेगावातही गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्यपदार्थ शॉपीचे उद्घाटन नेर्ली, ता.करवीर येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील,यांच्या…

You missed

error: Content is protected !!