बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी
बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषि अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून…
