31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना
31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना कोल्हापूर : ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्यनागरीकांमध्ये/ रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यताआहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणूनमोठया प्रमाणात एकत्र न…
