‘ गोकुळ ‘ चे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील यांचा सेवानिवृती निमित्त सत्कार
‘ गोकुळ ‘ चे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील यांचा सेवानिवृती निमित्त सत्कार कोल्हापूरः ता.०२ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर (गोकुळ)संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील हे ३८ वर्षाच्या प्रदिर्घ संघ सेवेनंतर…
