शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्याकरिता एकूण 350.83 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,…
