विद्यार्थ्यांसाठी संधी :MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/L.L.B./Bed.Med. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
कोल्हापूर : सन 2021-22 च्या शैक्षणिक वर्षात CET/NEET व्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमास (MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/L.L.B./Bed.Med.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी (व सेवा निवडणूक व इतर म्हाडा/ पेट्रोलिअम/औद्यो.संस्था )प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करणाऱ्या…
