जिल्ह्यात 1 नोव्हेंबर पासून नदी-ओढ्यांतील गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाची मोहीम
पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती तात्काळ सादर करा : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना ◆गावांच्या पुनर्वसनाबाबत येत्या आठ दिवसांत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक◆ ओढ्यांच्या खोलीकरण व…
