स्वर हरपला : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.स्वर हरपला, वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली,…

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेच्या लाभासाठी या तारखेपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत

कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ दिला जातो.…

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेअंतर्गत

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेअंतर्गत प्राधिकरणाद्वारे संकेतस्थळाची निर्मिती कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार समाजातील प्रत्येक व्यक्तींना ‘न्याय…

दुसऱ्या टप्प्यातही बांधणार ५ लाख घरे ;गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत

मुंबई दि. ३ : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात…

मोठी बातमी : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार : जाणून घ्या तारखा

मोठी बातमी : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार : जाणून घ्या तारखा Tim Global : अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आले. तसेच दहावी आणि…

बेघर वृद्ध व्यक्तींनी लाभ घ्यावा

कोल्हापूर : बेघर वृद्धांना वाचविण्यासाठी आणि अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना सोयी सुविधा पुरविणे व संदर्भ सेवा देण्याकरिता सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, महाराष्ट्र…

जिल्ह्यात 3 फेब्रुवारीपासून कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सुधारित आदेश

कोल्हापूर : ज्या जिल्ह्यात दि. 30 जानेवारी रोजी 18 वर्षावरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस व 70 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9…

गोकुळ दूध संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गोकुळ दूध संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कोल्हापूर दि.२६: प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन विश्वास…

महाडिकांच्या आरोपांत तथ्य नाही: गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील : शौमिका महाडिकांच्या आरोपांना दिले उत्तर

महाडिकांच्या आरोपांत तथ्य नाही: गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील : शौमिका महाडिकांच्या आरोपांना दिले उत्तर कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली होती.त्यामुळे महालक्ष्‍मी पशुखाद्य वितरणासाठी ज्‍यादा…

पाच वर्षात शहरातील ड्रेनेजचे काम 100% पूर्ण करणार – ना. सतेज पाटील

पाच वर्षात शहरातील ड्रेनेजचे काम 100% पूर्ण करणार – ना. सतेज पाटील राजारामपुरी, दौलत नगर, प्रतिभा नगरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हापूर : पुढील पाच वर्षात शहरातील शंभर टक्के ड्रेनेजचे काम…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!