छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार


गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे ( महायुतीचे ) उमेदवार असे आहेत.


गट प्रवर्ग : सर्वसाधारण गट

  • १.श्री राजेश नृसिंगराव पाटील, चंदगड
  • २.श्री विश्वास नारायण पाटील-आबाजी, करवीर
  • ३ श्री. अरूण गणपतराव डोंगळे, राधानगरी
  • ४ श्री. राहूल पांडूरंग ऊर्फ पी एन पाटील, करवीर
  • ५ श्री. अजित शशिकांत नरके, पन्हाळा
  • ६ श्री. संभाजी रंगराव पाटील, करवीर
  • ७ श्री. अजित पांडूरंग पाटील, करवीर
  • ८ श्री. विरेंद्र संजय मंडलिक, कागल
  • ९ श्री कर्णसिंह संजयसिंह गायकवाड, शाहुवाडी
  • १० श्री अमरसिंह यशवंत पाटील, पन्हाळा
  • ११ श्री युवराज दत्ताजीराव पाटील, कागल
  • १२ श्री. मदन बाबुराव देसाई, भुदरगड
  • १३ श्री अंबरीषसिंह संजय घाटगे, कागल
  • १४ श्री. चेतन अरूण नरके, पन्हाळा
  • १५ श्री. अशोक काशिनाथ चराटी, आजरा
  • १६ श्री रणजीत कृष्णराव ऊर्फ के. पी. पाटील, भुदरगड
  • १७ श्री सतिश भिमगोंडा पाटील,गडहिंग्लज
  • १८ श्री. रणजीत दिलीप पाटील, शिरोळ
  • १९ श्री दिपक भरमू पाटील, चंदगड
  • २० श्री प्रतापसिंह शंकरराव पाटील, करवीर

अनुसुचित जाती-जमाती :

  • 21 डॉ. श्री सुजित वसंतराव मिणचेकर, हातकणगलें

विमुक्तजाती /भटक्या जमाती / वि.मा.प्रवर्ग :

  • 22 श्री विश्वास शंकर जाधव, पन्हाळा

इतर मागासवर्गीय :

  • 23 श्री नविद हसनसाहेब मुश्रीफ, कागल

महिला राखीव :

  • 24 सौ. शौमिका अमल महाडिक, करवीर
  • 25 सौ. अर्चना आनंदराव उर्फ ए. वाय. पाटील, राधानगरी

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार


गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार असे आहेत.

सर्वसाधारण गट:

  • 1 पाटील च्युयेकर शशिकांत आनंदराव , करवीर
  • 2 चौगुले बाबासाहेब श्रीपती, करवीर
  • 3 पाटील उदय निवासराव, करवीर
  • 4 देवकर बाबासाहेब विष्णू, ता. करवीर
  • 5 पाटील आबा उर्फ सत्यजित सुरेश, करवीर
  • 6 तायशेटे अभिजित प्रभाकर, राधानगरी
  • 7 चौगुले किसन बापूसो, राधानगरी
  • 8 मोरे रणधीर विजयसिंह, राधानगरी
  • 9 घोरपडे सचिन दौलतराव, भुदरगड
  • 10 जाधव विश्वजीत दिनकरराव, भुदरगड
  • 11 देसाई राहुल बजरंग, भुदरगड
  • 12 पाटील दादासाहेब वसंतराव, पन्हाळा
  • 13 पाटील विकास पांडुरंग, शाहूवाडी
  • 14 बोरगांवे भिमगोंडा कल्लाप्पा, शिरोळ
  • 15 गुरबे विद्याधर बाबुराव, गडहिंग्लज
  • 16 डोंगरे सुभाष बळवंत, गडहिंग्लज
  • 17 पाटील विशाल गोपाळराव, चंदगड
  • 18 पाटील विश्वजीत रणजितसिंह, कागल
  • 19 पाटील शहाजी केशव, कागल
  • 20 इंगवले विश्वासराव आनंदराव, हातकणगले

महिला राखीव गट :

  • 21 रेडेकर अंजना केदारी – मु. पो. पेद्रेवाडी, ता. आजरा
  • 22 डोंगळे भाग्यश्री धीरज – मु. पो. घोटवडे, ता. राधानगरी

इतर मागासवर्गीय गट :

  • 23 खोत शशिकांत शामराव – मु. पो. कणेरीवाडी, ता. करवीर

अनुसूचित जाती-जमाती गट :

  • 24 आवळे राजु जयवंतराव – मु. पो. भेंडवडे, ता. हातकणगले

भटक्या जाती/ विमुक्त जमाती गट :

  • 25 शेळके बयाजी देवू – मु. पो. वेसरफ, ता. गगनबावडा

Share

By kupe

You missed

error: Content is protected !!