बालिंगा येथील क्रांती बॉईज मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
करवीर : करवीर तालुक्यातील बालिंगा ( ता.करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळाचे माजी अध्यक्ष कै. अमित सदाशिव खोत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मंडळाच्या वतीने व वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्याने बालिंगे…
गोकुळच्या निवडणूक : कामकाजासाठीचे शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द
शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर यांचे प्रयत्न कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी करिता कामकाजासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आदेश काढले होते .पुणे विभागाचे…
गोकुळच्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू : ठरावधारकांत भीती !
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाची निवडणूक कोरोनासारख्या संकटाच्या काळातच होत आहे. या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतानाच शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४…
कोविड : रूग्णास रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : कोविड रूग्णास रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या देखरेखीखाली पुरवठादाराकडून प्राप्त रेमडिसीवीर औषधाच्या साठ्याबाबतची माहिती दैनंदिन स्वरूपात…
“मल्टीस्टेट” मुद्दा म्हणजे पालकमंञ्यांचा शिळ्या कढीला ऊत
चेअरमन रविंद्र आपटे यांचा पलटवार कोल्हापूर : गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यापूर्वीच गोकुळ मल्टीस्टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे. परंतु कालबाह्य झालेला विषय…
ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. 15 : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त…
गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची आर्थिक वर्षात २५ लाखांपेक्षा अधिक पोत्यांची विक्रमी विक्री
गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची आर्थिक वर्षात २५ लाखांपेक्षा अधिक पोत्यांची विक्रमी विक्री कोल्हापूरः ता.१४. अनेक नामांकित खाजगी कंपन्यांना टक्कर देत गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याने सन-२०२०-२०२१ या अर्थिक वर्षात २५ लाख महालक्ष्मी…
राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि १४ : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची…
खुपीरे ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णवाहिका प्रश्न निकालात : आमदार पी.एन.पाटील
करवीर : खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णवाहिका प्रश्न प्रलंबित होता. कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. यामुळे नागरिक व रुग्णांची गैरसोय पाहून, जनतेच्या मगणीनुसार या ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी २० लाखाचा…
आरटीओ ऑफिस 30 एप्रिल पर्यंत बंद
कोल्हापूर : मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतच्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर व वाढत्या कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी आरटीओ ऑफिसचे कामकाज व तालुका शिबीर कामकाज 30…
