मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी उचलावी
पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : सी.पी.आर.हे सर्वसामान्यांचे आधारवड आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात आपण प्रचंड काम केले आहे. त्याचपध्दतीने अत्यंत दक्षतापूर्वक गांभीर्याने सध्याच्या महामारीत सर्व विभागाने काम करून मृत्यूदर…
करवीर तालुक्यात हॉटस्पॉट गावांमध्ये अँटीजन टेस्ट तात्काळ घ्यावी : माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची मागणी
करवीर : करवीर तालुक्यात कोरोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक गावे हा हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वेळीच रोखण्यासाठी हॉटस्पॉटगावांमध्ये अँटीजन टेस्ट…
गोकुळ निवडणूक : राजर्षी शाहू आघाडीला साथ द्या : रणजित पाटील साबळेवाडीकर यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
करवीर : गोकुळ मध्ये आमदार.पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी द्यावी,राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार रणजित पाटील यांनी केले. साबळेवाडी…
साबळेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उत्तम पाटील
करवीर : साबळेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उत्तम वासुदेव पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती आंबी होत्या. यावेळी उपसरपंच नामदेव पाटील, शाहू…
गोकुळ : सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी पॅनेल
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी आपापल्या पॅनेलची…
गोकुळ : निवडणूकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे पॅनेल
कोल्हापूर : गोकुळ निवडणूकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी ने पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी…
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने कसबा बीड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कोरोना योद्धयांना सॅनिटायझर व मास्क वाटप
करवीर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कोरोना योद्धे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कसबा बीड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे…
सरदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमशी येथे एक हजार मास्क वाटप
युवकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासावी : राजेंद्र सूर्यवंशी करवीर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत आमशी (ता.करवीर) येथील पै. सरदार सावंत यांनी आपला वाढदिवसणानिमित्त गावांमध्ये एक हजार…
हळदी येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ
करवीर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहताहळदी (ता.करवीर ) येथे कोरोना लसीकरणाससुरुवात करण्यात आली. कोरोना लस देण्याचा प्रारंभ सरपंच सौ. विमल बाळासो सुतार, उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील यांच्या हस्ते तसेच भाजपचे…
जिल्ह्यात आज दिवसभरात 591 नवे रूग्ण : कोरोनाने 12 जणांचा मृत्यू
कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात आज591 नवे रूग्ण आढळून आले. तर दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असणारी ही रुग्ण संख्या चितेंची बाब आहे. संचारबंदी असल्याने चौकाचौकात…
