घ्या पिकस्पर्धेत भाग : 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत
घ्या पिकस्पर्धेत भाग : 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत कोल्हापूर : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग…
