कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (गुरुवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच…
