पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात उठावदार विकासकामांसाठी निवडून द्या : डॉ. के. एन. पाटील यांचे आवाहन 

कोल्हापूर : 

सामाजिक कार्य स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लोकांच्या मदतीला कधीच मागे पडलो नाही. पडळी खुर्द जिल्हा परिषद सर्वांगीण विकास कटिबद्ध असून, निवडून घेण्याकरिता निवडीचा इशारा देण्यासाठी, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. के. एन. पाटील यांनी आमदारबंधू – भगिनींना केले. 

डॉ. पाटील यांनी  पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातील पाडळी, कोगे, महे, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला, वाशी, सडोली दुमाला यासंह विविध गावतील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीचा दौरा पूर्ण केला. या दरम्यान त्यांनी  मतदारांशी संवाद साधताना  हात चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी त्यांनी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण प्रश्न सोडविण्याचे, गावागावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती,  पाण्याच्या सोयी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी देण्याबाबत मतदारांना आश्वस्त केले. मतदारही त्यांच्या प्रचारास प्रतिसाद देत आहेत.

Share
error: Content is protected !!