गोकुळ दूध विक्रीचा नविन उच्चांक एक दिवसात २० लाख ७० हजार लिटर्स दूध विक्री
कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमनसो यांचा सत्कार कोल्हापूरः ता.२२. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक केला. शनिवारी (२२ एप्रिल)…
