Author: global 2

भारतीय नौदलामध्ये भरती अंतर्गत एकूण २४२ पदे भरण्यात येणार  त्यापैकी १५० पदे कार्यकारी शाखेसाठी, १२ पदे शिक्षण शाखेसाठी आणि ८० रिक्त पदे तांत्रिक शाखेसाठी भरली जाणार

Tim Global : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे आहे.…

शिरोली दुमाला मॅटवरील कबड्डी स्पर्धा :म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचा विजेता : हिंदवी क्रीडा मंडळाचे नेटके नियोजन

करवीर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील हिंदवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गटातील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेत म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले तर राशिवडेचा शिवगर्जना…

कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, जिल्ह्यात पावसाचा इशारा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यासहपुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात…

जिल्ह्यात 1 ते 13 मे पर्यंत बंदी आदेश जारी

शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना कोल्हापूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासुन शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या…

कै.जनाबाई नारायण पाटील अत्याधुनिक नेत्र रुग्णालय नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल

शिरोली दु.येथे डॉ.अतिग्रे हॉस्पिटल आणि डॉ.गडकर आय हॉस्पिटल, संचालित कै.जनाबाई नारायण पाटील डोळ्याचा दवाखाण्याचे व श्री.गणेश क्लिनिकच्या नुतून वास्तूचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांचे शुभ हस्ते व…

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात दोन दिवस पाणी उपसाबंदी

कोल्हापूर : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम 2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता…

गारपीट नुकसानीसाठी ६५ लाखाची मागणी

जिल्ह्यात ३५४ हेक्टर पिकांचे नुकसान पंचनामे झाले पूर्ण कोल्हापूर : जिल्ह्यात एप्रिलमध्ये वादळी वारे व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी खात्याच्या वतीने पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.यामध्ये…

११६ विद्यार्थ्यांनी घेतला मोफत शिबिराचा लाभ उत्स्फूर्त प्रतिसाद : परिसरातील नागरिकांतून कौतुक

बालिंगा येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदराव जाधव यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन कोल्हापूर : बालिंगा ( ता . करवीर ) येथे मोफत शिबिर पार पडले . राष्ट्रवादी ग्राहक सेल करवीरचे अध्यक्ष तथा सामाजिक…

रुग्णांच्या जीवनात आनंद देणारा आंनदा

पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी व्यक्ती८७ महिलांना रक्त,आणि११८ वेळा रक्तदान करणारी कोल्हापूर : सन १९९७ मध्ये आपल्या बहिणीला रक्त मिळाले नाही,यावेळी सायकलने ब्लड बँकेचे उंबरे झीजवले,आणि त्यांनी याच घटनेतून बोध घेऊन ८७…

येवतीच्या विकासासाठी आ.पी.एन.पाटील यांचा एक कोटी रुपयांचा निधी :राहुल पाटील सडोलीकर

करवीर :येवती गावच्या विविध विकास कामासाठी आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला असून आगामी काळात हे गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!