Month: October 2026

पदवीधर, शिक्षक मतदारांसाठी २३ ऑक्टोबरला भरपगारी सुट्टी :

(खासगी आस्थापनांतील मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत) पुणे :पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावता…

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार : डॉ. बी.पी. रोंगे

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार : डॉ. बी.पी. रोंगे (डॉ. बी.पी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, पंढरपूरच्या नामदेव पायरीवरून फोडला प्रचाराचा नारळ पंढरपूर :पुणे विभाग शिक्षक…

पुणे शिक्षकांसाठी भाजपकडून कौस्तुभ गावडे, पदवीधरांसाठी डॉ. स्मिता जाधव.

कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगावकर यांना उमेदवारी

शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगावकर यांना उमेदवारी कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापू लागले असूनकाँग्रेसकडून विद्यमान आमदार प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना…

समर्थनगरमध्ये डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा निर्धार :

समर्थनगरमध्ये डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा निर्धार :( शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांचा वाढता प्रतिसाद; पत्नी प्रेमलता रोंगे यांचा झंझावाती दौरा) पंढरपूर :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना…

महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात : निबंध स्पर्धेचे आयोजन

करवीर : श्री सद्गुरू शिक्षण संस्था संचलित महिला महाविद्यालय, कसबा बीड यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन (एनएसएस दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त…

You missed

error: Content is protected !!