बहिरेश्वर गावाचा सन्मान

कोल्हापूर :

स्वर्गीय आर .आर .पाटील ( आबा ) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे वतीने आर आर पाटील ( आबा ) सुंदर गाव  स्पर्धेचा  बक्षीस विरतण समारंभ शाहू सांस्कृतिक भवन जि. प. कोल्हापूर येथे संपन्न झाला.

यावेळी करवीर तालूका स्तरातून बहिरेश्वर गावाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते पूरस्कार देणेत आला.

१० लाख ,प्रशस्ती पत्र असे बक्षीस पर प्रोत्साहन देणेत आले.
यावेळी जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील तात्या, शिक्षण समिती सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, जि.प.सदस्य सूभाष सातपूते, कुंभी  माजी संचालक सिताराम पाटील, भगवान दिंडे, आनंदा दिंडे, शिवाजी चव्हाण, पांडूरंग दिंडे, सरपंच यूवराज दिंडे, उपसरपंच सुवर्णा दिंडे, सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी राजू भगत , तंटामूक्त अध्यक्ष मारूती दिंडे ,आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!