कुंभीवर परिवर्तनाचं वणवा पेटला,कपबशीचा विजय निश्चित, स्नेहल पाटील यांचा महिलांचा घरोघरी प्रचार
कुंभीवर परिवर्तनाचं वणवा पेटला,कपबशीचाविजय निश्चित, स्नेहल पाटील यांचा महिलांचा घरोघरी प्रचार कोल्हापूर : कुंभीवर परिवर्तनाचं वणवा पेटला असून ,राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या कपबशीचाविजय निश्चित आहे.असे प्रतिपादन स्नेहल उत्तम…
तोंडाला पाने पुसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू : बाळ पिंजरे : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा हणमंतवाडी येथे प्रचार दौरा
तोंडाला पाने पुसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू : बाळ पिंजरे : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा हणमंतवाडी येथे प्रचार दौरा कोल्हापूर : कारखान्याच्या चेअरमननी हणमंतवाडी गावचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी…
असक्षम कुंभीसाठी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेल सक्षम पर्याय : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा दोनवडे येथे प्रचार सभा
असक्षम कुंभीसाठी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेल सक्षम पर्याय : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा दोनवडे येथे प्रचार सभा कोल्हापूर : कुंभी कारखाना असक्षम बनला असून तो सावरण्यासाठी राजर्षी…
सत्ताधाऱ्यांनी सभासदांची विश्वासाहर्ता गमावली : व्ही.बी.पाटील (शिंगणापूर येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या स्नेहल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ)
सत्ताधाऱ्यांनी सभासदांची विश्वासाहर्ता गमावली : व्ही.बी.पाटील (शिंगणापूर येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या स्नेहल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ) कोल्हापूर : संस्थापक मंडळींनी पै – पै जमवून, या परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य…
राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा शक्ती प्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ,परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन
राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा शक्ती प्रदर्शनाने प्रचार शुभारंभ , परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन कोल्हापूर : स्वतः च्या आमदारकीसाठी, अध्यक्ष नरके यांनी कारखान्यात राजकारण आणले.कुंभी कारखान्यावर ३०० कोटींचे कर्ज…
राजर्षी शाहू – कुंभी कासारी बचाव पॅनेलचा बीड येथे उद्या ( गुरुवारी ) प्रचाराचा नारळ फुटणार
राजर्षी शाहू – कुंभी कासारी बचाव पॅनेलचा बीड येथे उद्या ( गुरुवारी ) प्रचाराचा नारळ फुटणार कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली…
देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा,एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती
देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा,एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती…… Tim Global : Nirmala Sitharaman Speech Updates : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (बुधवार) देशाचा…
कुंभी कारखाना निवडणुकीसाठी नरके पॅनेल जाहीर, नवीन १४ चेहऱ्यांना संधी
कुंभी कारखाना निवडणुकीसाठी नरके पॅनेल जाहीर, नवीन १४ चेहऱ्यांना संधी कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सत्ताधारी नरके गटाने नरके पॅनेल जाहीर केले .यावेळी माजी आमदार चंद्रदीप…
कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीसाठी राजश्री शाहू, कुंभी बचाव आघाडीच्या पॅनेलची घोषणा
कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीसाठी राजश्री शाहू, कुंभी बचाव आघाडीच्या पॅनेलची घोषणा विरोधी पॅनेल केले जाहीर कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी राजश्री शाहू…
ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार,
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार,गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत – जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : मृद व जलसंधारण विभागाच्या 3 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात…
