श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवर बँको पुरस्कारासाठी निवड
अध्यक्ष एकनाथ पाटील यांची माहिती करवीर : कुडित्रे ता.करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारांची निवड झाली. ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२०…
नारी शक्ती पुरस्कारासाठी : ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कार 2021 करिता इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in या वेबसाईटवर दि. 3 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल…
भानामती : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर : परिसरात अंधश्रद्धा वाढीला…
करवीर : आता निवडणूक संपली, ही आणि भानामती कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे मोठ्या प्रमाणात भानामती केल्याची घटना घडली आहे.याची चर्चा पंचक्रोशीत सुरू…
आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर
पोवारवाडी येथील पोवार कुटुंबाचा आदर्श करवीर : वाकरे पैकी पोवारवाडी ता. करवीर येथे आईच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी सुमारे ६१ तरुणांनी रक्तदान केले असून पुण्यतिथीनिमित्त रक्तदान…
दोनवडे येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण शिबीर पार पडले
करवीर : जिल्हापरिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना खुपिरे श्रेणी-1 यांच्यावतीने दोनवडे ता. करवीर येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ५५ जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. कामधेनु दत्तक ग्राम…
रासायनिक खताचे : दर भडकले
पोत्याला तब्बल ४५ रुपये दर वाढला हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढले दोन कंपन्यांनी दर वाढविले कोल्हापूर : हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत.एका कंपनीने रासायनिक खताचा दर पोत्याला…
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी : प्रस्ताव सादर करावेत
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी लाभार्थी संस्था/ वैयक्तिक लाभार्थी यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्यामार्फत दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत,…
उसाची मोळी बांधणी : वजावट एक टक्के पेक्षा जास्त करता येणार नाही
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा आदेश कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांकडून गाळपासाठी येणाऱ्या ऊसाबरोबर येणारा पालापाचोळा व मोळी बांधणी (बायडिंग मटेरियल) साठी वापरले जाणारे वाड्याचे कट यापोटी वजनातून प्रतिटन ५…
सह्याद्री सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियनच्या रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान, नामफलकाचे अनावरण कार्यक्रम
करवीर : सह्याद्री सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन, कोल्हापूर जिल्हा व संजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानेबीडशेड (ता.करवीर) येथील ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक…
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनमंत्रीपदी : नाथाजी पाटील
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनमंत्रीपदी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील,…
