Breaking News

‘गोकुळ’च्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांनी बजावला हक्क (करवीर, कागल, गगनबावडा, चंदगडसह सहा तालुक्यांत १०० टक्के मतदान; ५,४१८ पैकी केवळ १४ मतदार मतदानापासून दूर) डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षक परिषदेचा जाहीर पाठिंबा!१५ हजार मतदारांचे संघटनात्मक बळ रोंगेंच्या पाठीशी; विजयाचा विश्वास व्यक्त माढा तालुक्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षकांचा मोठा प्रतिसाद (पत्नी प्रेमलता रोंगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शाळा-महाविद्यालयांना भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांच्या पाठपुराव्याची चर्चा)  गोकुळच्या सत्तासंघर्षाची उद्या निर्णायक परीक्षा! (मुश्रीफ, महाडिक, सतेज पाटलांसह भाजपची प्रतिष्ठा पणाला; ३५ केंद्रांवर मतदान, सोमवारी मतमोजणी) विजयी झाल्यावर जुनी पेन्शनचा प्रश्न कायमचा सोडविणार!: अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे (पुणे शिक्षक मतदारसंघ, शिक्षकांशी प्रत्यक्ष संवादातून प्रश्न सोडविण्याची ग्वाही)

एसटी टेम्पोचा भीषण अपघात : टेम्पो ड्रायव्हर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे ता. करवीर येथे एसटी ने टेम्पोला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूरा झाला असून टेम्पो ड्रायव्हर जखमी झाला. रोहन कामीरकर रा. बाजार…

करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल

करवीर : करवीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते.मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार…

मराठा : समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत,…

काटेभोगाव : पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम नव्याने करण्यात येणार

शेतकऱ्यांना दिलासा करवीर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ…

शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी गावनिहाय आराखडा करा

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन करणे, जास्तीत-जास्त…

मोठी घटना : सुमारे ४० एकरातील उसाला आग : सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान

जिल्ह्यातील आगीची मोठी घटना कोल्हापूर : पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे…

या बंधाऱ्याला : भरावा खचल्याने धोका

करवीर : कोगे ता.करवीर येथे खचलेल्या भरावामुळे बंधाऱ्यांला धोका निर्माण झाला आहे.बंधारा वाहून गेल्या नंतर पाटबंधारे खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधलेल्या पूलाचे कंत्राटदार…

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास…… शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद कोल्हापूर : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…

बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्‍हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने…

आठ मार्च ते आठ जून : समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कागल : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

You missed

error: Content is protected !!