बी.के.पाटील (सोनाळीकर) यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सोनाळी येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

करवीर : तुळशी खोऱ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीर पंचायत समितीचे व कोल्हापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, भोगावती कारखान्याचे माजी संचालक, शाहू शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन कै. बी.के.पाटील सोनाळीकर यांच्या…

मराठा महासंघ जिल्ह्यातील एक लाख तरूणांचे डिजीटल जाळे तयार करणार

राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक करवीर : तंत्रज्ञानाचा उपयोग करून संघटन वाढीसाठी व माहितीची देवाण घेवाण होण्यासाठी उपलब्ध सोशल मिडीया साधनांचा वापर करून जिल्हयातील एक लाख तरूणांचे जाळे तयार करण्याचा निर्धार…

पाईपलाईनला मोठी गळती : लाखो लिटर पाणी वाया

पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती करवीर : कोल्हापूरच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. बालिंगे पाणीफिल्टर हाऊसच्या शेजारी चंबूखडीच्या पश्चिम भागात येथे पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती आहे. आता ही गळती मोठी गळती…

महाआरोग्य शिबिर : कौलव जि.प.मतदारसंघात ( सुशील पाटील कौलवकर, शंकरराव पाटील कौलवकर, कै. पी.बी.एरुडकर युवा मंचचा उपक्रम

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात शनिवार दि. ३ एप्रिल ते १२ एप्रिल पर्यंत सुशील पाटील कौलवकर , शंकरराव बाळा पाटील कौलवकर चॅरिटेबल ट्रष्ट व प्रकाश हॉस्पिटल अँड…

साबळेवाडी येथे पेन्शन लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

करवीर : साबळेवाडी ता.करवीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेन्शन धारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे,कागल नगरसेवक संजय चितारी, प्रमुख उपस्थित होते. माजी सरपंच,व सदस्य…

गावातील कुस्तीकलेला चालना देण्यासाठी कोगे येथील वस्तादांचा अनोखा प्रयोग

कुस्ती व पोलीस भरतीत प्रावीण्य मिळविणाऱ्या मल्लास रोख रकमेसह तूप बक्षीस कोल्हापूर : कोगे गाव हे कुस्तीवर प्रेम करणारे गाव. मात्रकुस्ती व अन्य मैदानी खेळांचा ओढा कमी होऊ लागला आहे…

घरकुल : महाआवास अभियान : राज्यात ग्रामीण भागात साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार बांधकामे

3 लाख 621 घरकुले बांधून पूर्ण तर 4 लाख 41 हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ…

कोरोना लस घ्या .. सुरक्षित राहा : राजेंद्र सूर्यवंशी ( कसबा बीड आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ )

करवीर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांना जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक गणिते बिघडली, जीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने लसीकरणासाठी पुढे…

जिल्ह्यात आज कोरोनाचे ९१ बाधित : दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात आज कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत . आणि दोघांरुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इचलकरंजी येथील ७४ वर्षीय पुरुषाचा, तर कोल्हापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश…

एप्रिल पासून : रासायनिक खताचे दर भडकणार

रासायनिक खत डीएपीचा दर प्रतीपोते सुमारे ५५० रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा खत दरवाढीचे कंपन्यांचे विक्रेत्यांना संकेत टीम ग्लोबल कोल्हापूर : नवीन आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून रासायनिक…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!