राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

कोल्हापूर :

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात बदली झाली. त्यांच्या ठिकाणी राहुल रेखावार कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी झाले आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात संयुक्त सचिवपदावर पदोन्नती मिळाली आहे.
कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे प्रशासकीय अधिकारी आहेत.

Share
error: Content is protected !!