घरची भाजी भाकरी बांधून होते या पॅनेलच्या उमेदवारांची सुरवात
: कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूक
ग्राऊंड रिपोर्ट कोल्हापूर : निवडणूक म्हटले की,प्रचार यंत्रणा, जाणे येणे आणि खर्चही आलाच. पण दररोज भाजी भाकरी बांधून राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे उमेदवार बाहेर पडतात. दुपारी एके ठिकाणी एकत्र…
