Category: राजकीय

राजकीय

देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदामध्ये रस नाही : डॉ. संजय डी.पाटील

कोल्हापूर : गेली तीस वर्षाहून अधिक काळ मी शैक्षणिक , सामाजिक आणि शेती या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र…

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष पदी कुणाची वर्णी ?

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून भाजपलाशह देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे समितीचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.…

महाआरोग्य शिबिर : कौलव जि.प.मतदारसंघात ( सुशील पाटील कौलवकर, शंकरराव पाटील कौलवकर, कै. पी.बी.एरुडकर युवा मंचचा उपक्रम

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात शनिवार दि. ३ एप्रिल ते १२ एप्रिल पर्यंत सुशील पाटील कौलवकर , शंकरराव बाळा पाटील कौलवकर चॅरिटेबल ट्रष्ट व प्रकाश हॉस्पिटल अँड…

गोकुळ : सत्यजित आबा यांची घरवापसी : विरोधी गटाला धक्का

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीस पाठिंबा देणारे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर यांनी आज सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या…

रश्मी शुक्लांकडून अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधीच्या ऑफर…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप… महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा…….. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडे…

कोल्हापूर विमानतळ : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय विमानतळ प्राधिकरण पदाधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळासंदर्भात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अनुज अग्रवाल व विमानतळ प्राधिकरण नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक पार पडली. या…

करवीर पंचायत समिती : उपसभापतीपदी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड

करवीर : करवीर पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील गटाचेअविनाश कृष्णात पाटील (वाकरेकर ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले. यावेळी…

कुंभी कारखान्याने सर्वसाधारण सभा ऑफलाइन घ्यावी,थकीत ऊस बिल मिळावे : राजषी शाहू आघाडी

करवीर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील डिसेंबरनंतरची ऊस बिले तात्काळ द्यावीत, अशी मागणी राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन…

जिल्ह्याला : जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू

पालकमंत्री सतेज पाटील सुंदर इमारती बनवून शहराच्या सौंदर्यात बांधकाम विभागाचे योगदान : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला…

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाची काँग्रेस भवनमध्ये आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर: प्रारंभी झाडाचे वृक्षारोपण करून आढावा बैठकीस सुरवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी ‘ वृक्षप्रेमी ‘ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार समीर वर्तक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्तक यांनी विविध…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!