सांगरूळमध्ये ” राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचा देखावा ” : संभाजी नाळे कुटुंबीयांनी साकारलेला घरगुती देखावा पाहण्यासाठी गर्दी
करवीर : दरवर्षी नावीन्यपूर्ण वं आकर्षक घरगुती देखावा करणारे सांगरुळ ता. करवीर गावचे संभाजी नाळे संभाजी नाळे यांच्या संकल्पनेतून हरीओम नाळे व मालोजी नाळे या नाळे कुटुंबीयांनी यंदा राधानगरी धरणाचे…
