बीडशेड येथे उद्या (बुधवारी) दूध उत्पादकांची व्यापक बैठक :
गोकुळच्या गाय खरेदी दर कपातीविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार करवीर : करवीर तालुक्यातील कसबा बीड – बिडशेड येथील माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या यांच्या गॅरेज येथे आज बुधवारी (दि.११) सायंकाळी…
