युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी नागाव येथे शिवारात जाऊन शेतकऱ्यांची घेतली भेट, समस्या जाणून घेऊन शेतीविषयी केली चर्चा
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी नागाव येथे शिवारात जाऊन शेतकऱ्यांची घेतली भेट, समस्या जाणून घेऊन शेतीविषयी केली चर्चा कोल्हापूर : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती…
