बीडशेड येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मास्क, सॅनिटायझर व रोप वाटप
बीडशेड येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मास्क, सॅनिटायझर व रोप वाटप करवीर : बीडशेड (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहाव्या वर्धापननिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत युवा व्यावसायिक विजय…
