मोठी बातमी : अतिवृष्टी व महापूरबाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे केडीसीसी करणार पुनर्गठन
बँक संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय कोल्हापूर, दि. २७ कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे केडीसीसी बँक पुनर्गठन करणार आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास…
