कडधान्य व तृणधान्य प्रमाणित बियाणे वितरण : शेतकऱ्यांनी 15 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके सन 2021-22 अंतर्गत, कडधान्य व तृणधान्य प्रमाणित बियाणे वितरण ( तुर, मुग, उडिद, ज्वारी, नाचणी) ही…
