Category: शैक्षणिक

शैक्षणिक

विद्यार्थ्यांची कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख होते : स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक केशव ताम्हणकर

विद्यार्थ्यांची कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख होते : स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक केशव ताम्हणकर (प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ चा स्थापना सोहळा संपन्न)…

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार : डॉ. बी.पी. रोंगे

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणार आणि जिंकणार : डॉ. बी.पी. रोंगे (डॉ. बी.पी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, पंढरपूरच्या नामदेव पायरीवरून फोडला प्रचाराचा नारळ पंढरपूर :पुणे विभाग शिक्षक…

समर्थनगरमध्ये डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा निर्धार :

समर्थनगरमध्ये डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा निर्धार :( शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांचा वाढता प्रतिसाद; पत्नी प्रेमलता रोंगे यांचा झंझावाती दौरा) पंढरपूर :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना…

गणेशवाडीच्या दादासो मानेंची ‘ पोलिस उपनिरीक्षक’  पदी निवड (चार वेळा अपयश,  पाचव्यांदा यश मिळवलेच )

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट (ब) मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात करवीर तालुक्यातील छोट्याशा गणेशवाडी गावचे दादासो…

करवीर तालुक्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत : पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल, मुलांनी शाळा परिसर फुलला

करवीर तालुक्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत : पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल, मुलांनी शाळा परिसर फुलला कोल्हापूर : प्रदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शनिवारी (दि.१५) सकाळी करवीर तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली आणि…

हसूर दुमाला येथे कै. भाई सी. बी. पाटील विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नम्रता पाटील हिचा सत्कार

हसूर दुमाला येथे कै. भाई सी. बी. पाटील विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नम्रता पाटील हिचा सत्कार करवीर : हसूर दुमाला ता. करवीर येथील कै. भाई सी. बी. पाटील विद्यालयाची…

सडोली खालसा येथे रा. बा. पाटील विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन

सडोली खालसा येथे रा. बा. पाटील विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन करवीर : रयत शिक्षण संस्था संचलित रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा येथे थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा)…

श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत वि.मं.वाकरे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वह्या,ग्रंथालयासाठी पुस्तके वाटप

श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत वि.मं.वाकरे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वह्या,ग्रंथालयासाठी पुस्तके वाटप करवीर : करवीर तालुक्यातील वाकरे पंचक्रोशीत सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या श्री.कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत विद्या मंदिर…

कसबा आरळे माध्य. विद्यालयाचे सुधीर आमणगी यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कसबा आरळे माध्य. विद्यालयाचे सुधीर आमणगी यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करवीर : राज्य शासनाचे क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये करवीर तालुक्यातील कसबा आरळे…

सावर्डे दुमाला येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

करवीर: सावर्डे तुम्हाला (ता.करवीर ) येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच भगवान रोटे यांच्या हस्ते तर विद्या मंदिर सावर्डे दुमाला शाळेचे ध्वजारोहण शाळा समितीचे…

You missed

error: Content is protected !!