Category: पर्यावरण

पर्यावरण

ब्रेकिंग : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी

ब्रेकिंग : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी गगनबावडा : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली ता, गगनबावडा येथे रस्त्यावर रात्री साडे नऊ च्या सुमारास पुराचे पाणी आले. यामुळे रस्ता…

जोरदार पाऊस : 22 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 141.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी,…

सूचना : जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार…

रेड अलर्ट : वेधशाळेच्या अंदाजानुसार 21 व 22 जुलैला रेड अलर्ट, कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने 20 जुलै 2021 रोजी ऑरेंज अलर्ट, 21 व 22 जुलै 2021 या दिवसांकरिता रेड अलर्ट व 23 जुलै 2021 करिता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या…

पाऊस : 14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 124.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी,…

पाऊस : पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागाने वर्तविला अंदाज

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ३ तासांत…

पूरस्थितीत यंत्रणा सज्ज ठेवा

पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व…

दोन बंधारे पाण्याखाली : राधानगरी धरणातून 2402 क्युसेक विसर्ग

दोन बंधारे पाण्याखाली :राधानगरी धरणातून 2402 क्युसेक विसर्ग कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 86.21 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 व सिंचन विमोचकातून…

गगनबावडा येथे काल 7.3 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 7.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे…

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा : आपत्ती व्यवस्थापन कक्षांना अलर्ट राहण्याच्या सूचना

कोल्हापूर : (Monsoon)जिल्ह्यात मॉन्सूनला कालपासून सुरवात झाली. दुपारी आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली. आज शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील कक्षांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या…

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!