शिक्षकांनी सायकल चोरट्याला काढले शोधून
शिक्षकांनी सायकल चोरट्याला काढले शोधून करवीर : करवीर तालुक्यातील श्रीराम हायस्कूल मधून गेल्या पंधरा दिवसात तीन विद्यार्थ्यांच्या सायकल्सची चोरी झाल्या. सायकल चोरी झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्यात चिंतेचे वातावरण होते. हा…
