गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. शिरोली दुमालात बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. शिरोली दुमालात बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप करवीर : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणरायाला करवीर मधील गावागावात भक्तिमय वातावरणात…
