गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम : चेअरमन अरुण डोंगळे (दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार)
गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम : चेअरमन अरुण डोंगळे दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार. कोल्हापूर ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध…
