करवीर तालुक्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत : पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल, मुलांनी शाळा परिसर फुलला
करवीर तालुक्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत : पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल, मुलांनी शाळा परिसर फुलला कोल्हापूर : प्रदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शनिवारी (दि.१५) सकाळी करवीर तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली आणि…
