स्व. डी. सी. नरके यांना 110 व्या जयंतीनिमित्त अभिवादन
करवीर : कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. डी. सी.नरके यांना ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यास मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित पुष्पहार…
