गोकुळमध्ये माझ्या व महाडिकांच्या नावावर एखादे जेवणाचे बिल दाखवा..राजकारण सोडून देईन: आमदार पी. एन.पाटील यांचे विरोधकांना आव्हान
गोकुळमध्ये माझ्या व महाडिकांच्या नावावर एखादे जेवणाचे बिल दाखवा..राजकारण सोडून देईन: आमदार पी. एन.पाटील यांचे विरोधकांना आव्हान चांगल्या व्यवस्थापनामुळे सत्ताधारी आघाडीला पाठिंबा : समरजितसिंह घाटगे कागल : गोकुळने नेहमीच दूध…
